Ravi Rana | माझ्या घरावरील हल्ल्याला मुख्यमंत्री, गृहमंत्रीच जबाबदार | Sakal |
अमरावतीत माझ्या घरावर हल्ला झालाय. या हल्ल्याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची असेल, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणांनी केलाय.
#Sakal #RaviRana #Amravati #Attack #Maharashtra #Marathinews #Marathilivenews